त्याच्यासाठी पोटाची भूकच ठरली कर्दनकाळ, वाघाच्या हल्ल्यात पत्नी ठार तर पती चा शोध सुरू

चंद्रपूर: तालुक्यातील मौजा केवाडा येथील पती पत्नी हे दोघेही केवडा गोंदेडा शिवारातील जंगलात विकास माधव जांभूळकर व मीना विकास जाभुळकर वय ४५ वर्ष हे दोघेही पती पत्नी पोटाची खळगी भरन्याकरीता सकाळच्या सुमारास केवाडा-गोदेडा वनपरीसरात तेंदुपत्ता तोडन्याकरीता गेले असता दबा धरून असलेल्या वाघाने दोघावरही हल्ला केला. वाघाच्या हल्ल्यात पत्नी ठार.

Recommended read: राज्यातील सर्वात वयोवृद्ध ‘वाघडोह‘ वाघाचा मृत्यू

वाघाच्या हल्ल्यात पत्नी मीना ला जागीच ठार केले आहे, तर विकास जांभूळकर चा अजून थांगपत्ता लागला नाही विकास च्या पतीच्या शोधासाठी गावकरी एकवटले असून शोध कार्य अविरत चालू आहे.

Recommended read: प्रेम प्रकरणातून प्रेयसीवर चाकू हल्ला

विकास या॓ची जंगल परीसरात वनविभागाच्या 5 गटात विभागणी करून शोधाशोध चालु आहे. वन विभागास तात्कालीन माहीती देऊनही तब्बल दोन तासा नंतर वन विभाग अधिकारी घटनास्थळी पोहचल्याची माहिती केवाडा वासीय जनतेनी दिली असुन ,मीना चे प्रेत शवविच्छेदन करण्याकरिता चिमूर येथील उपजिल्हा रुगण्यात दाखल करण्यात आले आहे,पुढील तपास वनविभागाचे अधीकारी कर्मचारी व गावकरी करीत आहेत. वाघाच्या हल्ल्यात पत्नी ठार तर पतीचा शोध सुरू.

2 thoughts on “त्याच्यासाठी पोटाची भूकच ठरली कर्दनकाळ, वाघाच्या हल्ल्यात पत्नी ठार तर पती चा शोध सुरू”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!