नवे २७ कोरोना बाधित

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण दिसागणिक वाढण्यास सुरूवात झाली आहे. शनिवारी २७ करोना रूग्ण आढळून आले असून दोन कोरोनाग्रस्त रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे.

Recommended read: ९५ हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टी, पुराचा फटका

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांत मोठी वाढ झाली असून नागरिकांना सतर्कता बाळगणे आवश्यक झाले आहे.

कारोना स्टेटस

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!