सीटीपीएसमध्ये पाच बछड्यासह वाघिणी चा मुक्त संचार, व्हिडीओ व्हायरल

चंद्रपूर: चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र अर्थात cstps परिसरात पाच बछड्यासह वाघिणी मुक्त संचार करतांना आढळून आली आहे. त्यामुळे महाऔष्णिक केंद्रात कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Recommended read: चंद्रपूरातील तुरुंग अधिकाऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

काही दिवसापूर्वी विद्युत केंद्रातील एक कामगार व दुर्गापूर परिसराती एका मुलांला वाघाने फरफटत नेवून ठार केले होते. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाऔष्णिक केद्राचा परिसरात फिरणाऱ्या या पाच बछड्यासह वाघिणी व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मार्गावर चार बछड्यासोबत वाघीण ऐटीत चालत असतांना या व्हिडीओत दिसत आहे. वनविभागाचे पथक वाघाच्या कुणब्यावर लक्ष ठेवून आहे.

वाघाचा कुनबा मुक्त संचार करताना व्हिडीओ

पाच बछड्यासह वाघिणीचा मुक्त संचार, व्हिडीओ व्हायरल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!