महाराष्ट्रात हाय अलर्ट!

मुंबई: रायगडमधील श्रीवर्धनमधील हरिहरेश्वरच्या समुद्र किनारी आढळलेल्या संशयास्पद बोटीनंतर राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

Recommended read: क्रिकेट बुकी सह तिघांचे अपहरण

सागरी किनाऱ्यावरील पालघर, रत्नागिरी किनाऱ्यावर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. तर, मुंबई, पुण्यात नाकेबंदी करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

हरिहरेश्वरच्या समुद्र किनारी आढळलेल्या संशयास्पद बोटीत तीन एके-47 रायफल, 225 राउंड्स गोळ्या व लाइफ जॅकेट आढळल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे महाराष्ट्रात सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!