सोमय्या पॉलिटेक्निक :विद्यार्थीनीची उडी घेवून आत्महत्येचा प्रयत्न

चंद्रपूर: महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी घेऊन विद्यार्थीनीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर शहरातील सोमय्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये उघडकीस आला होता.

संस्थेकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात होता. तसेच घटनेची माहिती पोलिसांना सुध्दा देण्यात आली नव्हती.

Recommended read: धक्कादायक…! सोमय्या काॕलेज च्या इमारतीवरून विध्यार्थीनीचा उडी घेत आत्महतेचा प्रयत्न

सदरची बाब स्थानिक शिवसेनेच्या कार्यकत्र्यार्ंना माहिती होताच त्यांनी महाविद्यालय गाठून प्राचार्यांला जाब विचारला. मात्र, प्राचार्यांकडून उडवाउडवीजचे उत्तरे देत असल्यामुळे कार्यकत्र्यांनी प्राचार्याला मारहाण करीत चांगलाच चोप दिला आहे. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Follow IG Media Chandrapur for more updates

याबाबत सोमय्या काॕलेजतील प्राचार्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. प्रकरण बाहेर निघणार नाही. याची पुर्ण काळजी घेतली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!