चंद्रपूर : सावली वन परिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या व्याहाड खुर्द उपवनक्षेत्र कार्यालयात चोरी झाली असता चोरट्यांनी कपाटात ठेवलेला वाघाच्या पंजाची चोरी करून नेल्याची घटना घडली.

Recommended read: लोहखनिज वाहून नेणारा ट्रक घरात घुसला

याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून वाघाच्या पंजाची चोरी करून नेणाऱ्या चोरट्याचा शोध घेतला जात आहे.

Recommended read: घुग्घुस नगर परिषद चे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर निलंबित

जप्ती मध्ये असलेला वाघाचा पंजाच चोरीला गेल्याने वनविभाग चे कर्मचारी ही हादरून गेले आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेत तपास चक्रे वेगाने फिरवीत असून घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी इंगळे, सावलीचे ठाणेदार आशीष बोरकर यांनी भेट दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!