शिक्षका कडून विद्यार्थिनीचा विनयभंग, शिक्षकाला अटक

चंद्रपूर : घुग्घुस येथील इग्रजी माध्यमाच्या ८ व्या वर्गाच्या विद्यार्थिनी चा शिक्षका कडून एका खोलीत शिकविण्याच्या बहाणाने गेल्या काही दिवसांपासून तिचा विनयभंग केल्या जात होता.आज सदर घटना आईला सांगितले असता घटना उघडकीस आली.घुग्घुस पोलीस ठाण्यात अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलगी ने तक्रार दाखल केली.आरोपी विरुध्द ३५४ अ १ पास्को अंतर्गत गून्हा दाखल करून तत्काळ शिक्षकाला अटक केली.

Recommended read: बंदुकीव्दारे खुनाच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांस अटक

निशांत विलास सरोदे वय ४२ रा इंदिरानगर असे त्या शिक्षक आरोपीचे नाव आहे.घुग्घुस क्वालरी क्र १ इंदिरानगर मधील कीर्ती कान वेल कान्हेट इंग्रजी माध्यमाच्या ८ व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनीला गणित विषय शिकविण्याच्या बहान्याने एका वर्ग खोलीत बोलावून तिच्याशी ११ एप्रिल ते २७ पर्यंत अश्लील चाळे करीत होता. सदर घटना सांगील्यास घमकी देत होता अल्पवयीन विद्यार्थिनीला ते असह्य झाल्याने आज आपल्या आईला हा संपूर्ण घटना सांगितली असता सकाळी आई सोबत स्वतः येऊन विनयभंग ची तक्रार दाखल केली.

पोलिसानी भादवी ३५४, अ १ पासको कलमांवे गुन्हा दाखल करून शिक्षका ला अटक केली पुढील तपास पोलीस निरीक्षक बबन पुसाटे यांच्या मार्गर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मेघा गोखारे तपास करीत आहे.

2 thoughts on “शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग, शिक्षकाला अटक”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!