चंद्रपूर: चंद्रपूरातील प्रसिद्ध डीएन आर या ट्रॅव्हल्सच्या चालत्या गाडीने भद्रावती जवळ पेट घेतला. चालकाच्या वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

Recommended read: युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सामावून घेण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

नागपूर हुन चंद्रपूर कडे येणारी डी एन आर प्रवासी वाहतूक बस भद्रावती जवळ आल्याने अचानक पेट घेतली. वाहनात 45 ते 50 प्रवासी बसलेले होते.

DNR बसला आग

चालकाला इंजिन मधून धूर येत असल्याचे लक्षात येतात त्यांनी भद्रावती येथे बस थांबवून बसला लागलेली आग विझवली. चालकाच्या वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

2 thoughts on “धावत्या DNR बसला आग, चालकाच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!