मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्री पदांची नावे जाहीर केली आहेत.

Recommended read: पेट्रोलियम मंत्र्याचे रिफायनरीवरून चोवीस तासातच घूमजाव

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. नियोजन मंत्री म्हणून त्यांच्याकडे या जिल्ह्यांची जबाबदारी असेल.

इतर नवीन पालकमंत्री : जिल्हानिहाय यादी

राधाकृष्ण विखे पाटील– अहमदनगर, सोलापूर

सुधीर मुनगंटीवार– चंद्रपूर, गोंदिया

चंद्रकांत दादा पाटील– पुणे,

विजयकुमार गावित- नंदुरबार

गिरीश महाजन– धुळे,लातूर,नांदेड

गुलाबराव पाटील – बुलढाणा

दादा भुसे- नाशिक

संजय राठोड– यवतमाळ, वाशिम

सुरेश खाडे– सांगली

संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

उदय सामंत– रत्नागिरी, रायगड

तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)

रवींद्र चव्हाण– पालघर, सिंधुदुर्ग

अब्दुल सत्तार– हिंगोली

दीपक केसरकर -मुंबई शहर, कोल्हापूर

अतुल सावे – जालना, बीड

शंभूराज देसाई – सातारा, ठाणे

मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!