भारतात आढळला EMM negative दुर्मिळ रक्तगट

जगात केवळ दहा व्यक्तीच EMM negative रक्तगटाचे

मुंबई: रक्तगट चार प्रकारचे असतात. मात्र, गुजरातमध्ये अतिशय दुर्मिळ EMM negative रक्तगट असणारी देशातील पहिली आणि जगातील दहावी व्यक्ती आढळून आली आहे.

Recommended read: खुशखबर………पेट्रोल ५ रूपये तर, डिझेल ३ रूपयांनी स्वस्त

साधारणपणे आपल्याला चार रक्तगट माहित आहे. यामध्ये ए, बी, ओ आणि एबी असे चार रक्तगट सर्वांनाच परिचयाचे आहेत. मात्र, भारतातील डॉक्टरांना एक दुर्मिळ रक्तगट आढळून आला आहे. या रक्तगट असणारी व्यक्ती ही भारतातील पहिली आणि जगातील दहावी व्यक्ती असल्याची बाब समोर आली आहे.

हा दुर्मिळ रक्तगट कोणालाही देता येत नाही व कोणाकडून घेता सुद्धा येत नाही.

2 thoughts on “भारतात आढळला EMM negative दुर्मिळ रक्तगट”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!