खासदार बाळू धानोरकर यांनी दाखविले पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन

एसटीचा टायर फुटला, खासदार बाळू धानोरकर यांनी दिला प्रवाशांना मदतीचा हात

चंद्रपूर : संवेदनशील खासदार म्हणून बाळू धानोरकर यांची ओळख आहे. अनेकदा त्यांनी कृतीतून दाखवून देखील दिले आहे. आज देखील चिमूर आगारातील एसटी बस चंद्रपूर येथे येत होती.

Recommended read: जन्मदात्या बापाकडून १० वर्षीय दिव्यांग वेडसर मुलींची हत्या

ताडाली जवळ टायर फुटल्याने एसटी बस चार तासापासून उभी होती. चंद्रपूर येथे जात असतांना खासदार धानोरकर यांचे लक्ष गेले. त्यावेळी त्यांनी गाडी थांबवून प्रवाश्यांची विचारपूस केली. त्यावेळी दोन वयोवृद्ध प्रवासी उपचारासाठी ताटकळत होते.

Recommended read: माता महाकाली महोत्सवाची परंपरा याच भव्यतेसह अविरत सुरू राहिल – आ. किशोर जोरगेवार

ही बाब लक्षात येताच खासदार यांनी स्वतःच्या गाडीत त्यांना चंद्रपूरला आणले. तसेच इतर प्रवाशांसाठी तत्काळ पर्यायी बस उपलब्ध करून दिली. खासदार धानोरकर यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल प्रवासी आणि नागरिकांनी आभार व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!