Wardha River Chandrapur

चंद्रपूर: गोंडपिपरी तालुक्यातील सकमुर-लोणवली येथील वर्धा नदी पात्रातील डोहात बुडून मायलेकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवार घडली. पदमा अरकोंडा आणि रक्षित अरकोंडा रा. लोणवेली (तेलंगणा) असे मृतक मायलेकाचे नाव आहे.

Recommended Read: चंद्रपूर जिल्ह्यातील सहा तर गडचिरोलीतील दोन वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थि युक्रेनमध्ये अडकले

तेलगंणा व महाराष्ट्राला विभापणारी वर्धा नदी आहे. या नदीत रक्षित अरकोंडा हा अंघोळ करीत होता. अचानक तो खोल पाण्यात गेल्याने बुडाला लागला. दरम्यान आपल्या मुलाला बुडताना पाहून वाचविण्यासाठी गेलेल्या पदमा अरकोंडा हिचाही बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी मृतदेह बाहेर काढला असून शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहे.

One thought on “वर्धा नदीत बुडून आई मुलाचा मृत्यू”
  1. […] साधलेला तो विद्यार्थी चंद्रपूरचा वर्धा नदीत बुडून आई मुलाचा मृत्यू विमाशिसं उमेदवार सभागृहात पाठवा […]

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!