KGF it chapter 2 ची बॉक्स ऑफीसवर घौडदौड सुरूच

मुंबई: KGF chapter 2 : ‘KGF’ या दाक्षिणात्य सिनेमाने हिंदी व्हर्जनमध्ये दुसऱ्या दिवशी भरघोस कमाई केली असून शंभर कोटींचा आकडा पार केला आहे. तर चौथ्या दिवशी जगभरात 550 करोड ची बॉक्स ऑफीस वर कमाई केली आहे.

Recommended read: प्रदर्शनापूर्वीच पल्याड या मराठी चित्रपटाला अनेक नामांकन

‘KGF Chapter 2’ म्हणजेच ‘KGF 2’ बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतो आहे. ‘KGF’ ने गुड फ्रायडेच्या दिवशी हिंदी व्हर्जनमध्ये आपली यशस्वी घौडदौड सुरूच ठेवली.

या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने दुसऱ्या दिवशीच शंभर कोटींचा आकडा पार केला आहे. ‘KGF 2’ ने दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जवळपास 200 कोटी रुपयांच्या तिकिटांची विक्री केली आहे.

Recommended read: शॉर्ट सर्किटमुळे कॅफे मद्रास ला भीषण आग

कोणत्याही कन्नड चित्रपटासाठी हा नवा विक्रम आहे. चित्रपटाची निव्वळ कमाईही दुसऱ्या दिवशी ‘आरआरआर‘च्या जवळपास पोहोचली आहे. जगभरात चौथ्या दिवशी 550 करोडची कमाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!