रामदास कदम यांची बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीना ठाकरेंचा विरोधात आक्षेपार्ह विधान

चंद्रपूर: बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीना ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करून चारित्र्यांवर शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न रामदास कदम यांनी केला.

Recommended read: आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतुन चंद्रपूरात आयोजित होणार भव्य माता महाकाली महोत्सव

याविरोधात चंद्रपूरात शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांच्या नेतृत्वात गांधी चौकात आंदोलन करून कदमांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी कदम यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Recommended read: चक्क घरात खेळणाऱ्या चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला

यावेळी मुल तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार, गोंडपिपरी तालुका प्रमुख सूरज माडूरवार, प्रकाश पाठक, संतोष नुरुरे, चंद्रपूर शहर प्रमुख सुरेश पचारे, बंटी घोरपडे, बाबा शाहू, महिला आघाडीच्या कल्पना गारगोटे, वर्षाताई कोटेकार, युवती सेना रोहिनी पाटील, युवासेना विक्रांत सहारे, स्वप्निल काशिकर, राहुल विरुटकर, विनय धोबे, प्रणित अहिरकर, हेमराज बावणे, हर्षल कामपट्टिवार, अंकुश वांढरे, योगेश भांदक्कर, ज्ञानेश्वर लोनगाडगे, सुष्मित गौरकार, रिजवान शेख यांचसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!