राष्ट्रीय महामार्ग असलेल्या गोंडपिपरी ते आष्टी मार्गावरील आष्टी पुलावरुन वैनगंगेचे पाणी वाहत असल्याने वाहतुक बंद करण्यात आली आहे.

Recommended read: दहा महिण्यांपासून बेपत्ता असलेल्या युवतींचा सांगाळा मिळाल्याने खळबळ

सतत च्या पावसामुळे वैनगंगा, वर्धा, इरई नदीला पूर आला आहे. शेकडो गावाचा संपर्क तुटलेला आहे. या पुरामुळे हजारो हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे.

गोंडपिपरी- आष्टी राष्ट्रीय महामार्ग बंद, आष्टी पुलावर पाणी

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!