आईच्या समयसूचकतेमुळे सुदैवाने चिमुकला वाचला

चंद्रपूर: विषारी नागावर मुलाचा पाय पडला. नागाने फणा काढला. तो साप मुलाला चावा घेणार तितक्यात आईने विद्युत गतीने मुलाला ओढलं. नागाचा निशाणा चुकला.

Recommended read: जादूटोणाच्या संशयावरून विधवा महिलेला मारहाण

आईच्या समयसूचकतेमुळे चिमुकला थोडक्यात बजावला. या थरारक घटनेचा व्हिडिओ चंद्रपुरात वायरल झाला आहे. वन, वन्यजीवांचा संवर्धनाचे कार्य करणाऱ्या संस्थेच्या गृपवर हा व्हिडिओ टाकला आहे.

Recommended read: सावली येथे बोलेरो वाहनाचा भीषण अपघात

हा व्हिडिओ सीसीटिव्ही फुटेज असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या व्हिडिओतील घटनास्थळ नेमके कुठले, याची माहिती नाही.

व्हिडिओ लिंक

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!