घुग्घुस : येथील लायड मेटल ऍण्ड एनर्जी कारखान्या पावर प्लान्ट सब स्टेशन आज सायंकाळी पाऊणे सातच्या दरम्यान भयानक आग लागली त्यात कोट्यावधी चे नुकसान झाले असून वृत लिहेपर्यंतअग्निशमन दलाच्या वाहनाने आग विझविण्याचे काम युद्ध स्थरावर सुरू आहे. घटनेत कोणतीही जिवहानी नसून वित्त हानी झाली.

recommended read: दहावीच्या निकालात मुलींची बाजी

आज शनिवारी सायंकाळी पाऊणे सात च्या दरम्यान खुप मोठा आवाज येऊन खूप धुआ पसरला लोकांनी लायड कारखान्याचे प्रदूर्शन आहे म्हणून आक्रोश व्यक्त करीत कारखान्या कडे घाव घेतली मात्र पावर प्लान्ट चे सबस्टेशन मधील ट्रान्सफार्मर जळाल्याचे वृत्त मिळाले.

recommended read: १७ जूनला आयटीआय उत्तीर्णासाठी भरती मेळाव्याचे आयोजन

आग एवढी भयानक होती ती आग विझविण्याचे साठी एसीसी व घुग्घुस नगर परिषदेचे अग्निशमन दलाच्या साहायाने आज बिझविण्याचे काम युद्ध पातळी वर सुरू होते. आगीवर नियंत्रण मिळाल्याचे लायड च्या व्यवस्थापणा कडून मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!