शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेता पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना नेते पदावरून हटवल्याचे परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे

शिवसेनेच्या नेतेपदावरून एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी केल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

One thought on “शिवसेनेच्या नेतेपदावरून एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी”
  1. […] बालकांचा मृत्यू, खुटाळा गावात शोककळा शिवसेनेच्या नेतेपदावरून एकनाथ शिंद… अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चिमूर […]

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!