चंद्रपूर: जिवती तालुक्यातील पाटण/ चिखली परिसरात बुधवारी सायंकाळी उशीरा विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. या पावसात वीज पडून 2 महिलांची मृत्यू झाला.

Recommended read: ट्रकच्या धडकेत महिला ठार, संतप्त जमावाने १० ट्रक पेटवले

चिखली येथे राहणारे सौ.वंदना चंदू कोटनाके (३५), सौ. भारुला अनिल कोरांगे (३२) यांचा जागीच मृत्यू झाला. आणि जखमी 3 जण आहेत. सौ.वंदना कोटनाके यांना १ मुलगा, १ मुलगी, आणि भारुला कोरांगे यांना ०१ मुलगा आहेत. कु. सुरेखा जागेराव वेडमे ही जखमी आहे.

Recommended read: राज ठाकरेंच्या चंद्रपूर दौऱ्यानंतर मनसेत मोठे फेरबदल

सायंकाळी शेतीचा काम करून सायंकाळी घरी परत येत होते एकूण ५ महिला व मुली होते. त्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह अचानक पाऊस सुरू झाला.

Recommended read: रोटरी क्लब नृत्य स्पर्धा : नागपुरचा कुणाल मोहोड पहिला

दोन महिलांचा यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तीन जखमींना पाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!