देशात सर्वाधिक तापमान चंद्रपुरात

जगात तिसरा क्रमांक

चंद्रपूर: चंद्रपुरातील आजचं तापमान 44 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. हे तापमान देशात सर्वाधिक असून जगात तिसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले आहे. उद्या हे तापमान 45 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. अकोल्यातील तापमान हे 43 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेले आहे. नागपूरचं तापमान हे 42 डिग्री सेल्सिअस आहे.

Recommended read: चंद्रपूर महानगरपालिका निद्रावस्थेत सहाव्या दिवशी चंद्रपूरकांचा घसा कोरडा

विदर्भात चंद्रपूर सर्वाधिक उष्ण आहे. मागील काही दिवसापासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे वृद्ध, व बालकांनी उन्हात घराबाहेर पडू नये असे आव्हान प्रशासनाने केले आहे.

One thought on “देशात सर्वाधिक तापमान चंद्रपुरात”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!