Category: चंद्रपूर

हिवरा गावात नि:शुल्क आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबीर संपन्न

चंद्रपूर: नववर्षांचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र चोथले यांच्या पुढाकाराने श्री सत्यसाई मोबाईल मेडीकेअर महाराष्ट्र व्दारे गोंडपिपरी तालुक्यातील हिवरा येथे भव्य नि:शुल्क आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबीर घेण्यात आले.…

वाघाच्या हल्ल्यात शेतकर्‍ याचा मृत्यू

वाघाच्या हल्ल्यात शेतकर्‍ याचा मृत्यूमूल : शेत कामासाठी शेतावर गेलेल्या शेतकर्‍यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना शुक्रवार, 29 डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. सुभाष कडपे (मु. जानाळा ४०)…

भारतीय कापूस महामंडळाने चंद्रपुरातील खरेदी केंद्राला वगळले

शेतकऱ्यांसमोर संकट : हमीभाव केंद्रांअभावी व्यापाऱ्यांची चांदीचंद्रपूर : भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) यंदा चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या केंद्राला वगळले. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात…

‘देख रहा बिनोद, कैसे २०० युनिट का लॉलीपाप देकर चंद्रपूर कि जनता को मुर्ख बनाया’

चंद्रपूर शहरात आपची बॅनरबाजी, नागरिक विचारू लागले ‘क्या हुवा तेरा वादा’ चंद्रपूर: ‘देख रहा बिनोद, कैसे २०० युनिट का लॉलीपाप देकर चंद्रपूर कि जनता को मुर्ख बनाया गया’, ‘बेटा तुमसे…

वाघाच्या मृत्यूबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली तातडीची बैठक

विजेच्या धक्क्याने होणारे वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे दिले वनाधिकाऱ्यांना निर्देश चंद्रपूर: विजेच्या धक्क्याने होणारे वाघांचे मृत्यू शून्य करण्यासाठी तात्काळ अभ्यासपूर्ण उपाययोजना करणेबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज प्रधान…

अमृत २.० अभियानाला राज्य शासनाची मंजुरी

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश चंद्रपूर: केंद्रशासन पुरस्कृत अमृत-२ अभियानांतर्गत चंद्रपूर शहरासाठी २७०.१३ कोटी रुपयांच्या वाढीव पाणी पुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाली असून, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय…

खाजगीकरण व कंत्राटीकरणाविरोधात हजारो विद्यार्थी उतरले रस्त्यावर

विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर चंद्रपूर: बाह्ययंत्रणेमार्फत सुरू केलेली कंत्राटी पदभरती रद्द करावी, ‘दत्तक शाळा योजना’ रद्द करण्यात यावी, परिक्षा शुल्क कमी करण्यात यावे यासह राज्य सरकारच्या खाजगीकरण व…

आमदार सुधाकर अडबाले यांच्या मागणीला यश

शेकडो शिक्षकांना अतिरिक्त होण्यापासून मिळाला दिलासा. चंद्रपूर : राज्यातील जवळपास २८ लाख विद्यार्थ्यांच्या आधारमध्ये तफावती असल्याने अवैध ठरले. त्यामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त होण्याचा धोका बळावला होता. शिक्षक अतिरिक्त ठरू नये…

error: Content is protected !!