पूरग्रस्त शेतकऱ्यांना आता हेक्टरी 13,600 रुपये मदत : मंत्रिमंडळ

चंद्रपूर: मंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेल्या पहित्यांच कॅबिनेट बैठकीत शिंदे सरकारने बुधवारी एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

Recommended read: रेल्वेच्या धडकेत पट्टेदार वाघीण ठार

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना, पुरग्रस्तांना नुकसानभरपाई म्हणून आता हेक्टरी 13,600 रुपये मदत मिळणार आहे. ही मदत एनडीआरएफच्या नियमांपेक्षा थेट दुप्पट असणार आहे. त्यामुळे हा एक ऐतिहासिक निर्णय शिंदे सरकारने घेतलेला आहे.

Recommended read: श्री. सुधाकर अडबाले : शिक्षकांचा लढवय्या नेता

राज्यातील पूरग्रस्तांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये NDRF च्या निकषांपेक्षा दुप्पट मदत जाहीर करण्यात आली आहे. पूरग्रस्तांना शेतकऱ्यांना आता हेक्टरी 13,600 रुपये मदत मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!