उपराष्ट्रपती पदासाठी भाजपकडून 'धनकड' यांना उमेदवारी

मुंबई: उपराष्ट्रपतिपदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय पार्टीकडून अधिकृत उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. पश्चिम बंगालचे विद्यमान राज्यपाल जगदीप धनकड यांना भाजपप्रणित एनडीए आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली.

Recommended read: इंग्लडच्या पंतप्रधान निवडणूकीत कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे ऋषी सुनक आघाडीवर

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शनिवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत जगदीप धनकड यांच्या नावाची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह प्रमुख पक्षनेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर धनकड यांचे नाव जाहीर करण्यात आले.

याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!