श्री. सुधाकर अडबाले : शिक्षकांचा लढवय्या नेता

चंद्रपूर: तळागाळातील शिक्षकाच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असलेले नागपूर विभाग शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. चंद्रपूरचे संस्थापक अध्यक्ष तथा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह श्री. सुधाकर अडबाले जी यांनी शासनापर्यंत समस्या पोहोचवून मार्गी लावल्या आहे.

शिक्षकाचे वेतन , पदोन्नती याबाबत शासनाशी त्यांनी नेहमी पाठपुरावा करून शिक्षकांच्या हिताचे निर्णय घेण्यास शासनास भाग पाडले आहे. शिक्षक सहकारी बँकेच्या माध्यमातून त्यांनी अनेक शिक्षकांना आर्थिक अडचणीत मदत सुद्धा केली आहे.

Recommended read: 13 ते 15 ऑगस्ट रात्रीसुध्दा फडकणार घरावर तिरंगा- हर घर तिरंगा

येणारा काळात माध्यमिक शिक्षक संघाद्वारे त्यांना शिक्षक मतदार संघातून उमेदवारी दिली जाणार असून येणाऱ्या काळात ते आमदार म्हणून दिसणार आहे.

10 ऑगस्ट ला सुधाकर अडबाले जी यांचा वाढदिवस असून त्यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत कोटी शुभेच्छा!🎂🎂💐

चंद्रपूर शाखा
One thought on “श्री. सुधाकर अडबाले : शिक्षकांचा लढवय्या नेता”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!