ग्रामपंचायतीमध्ये आता स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र - विजय वडेट्टीवार

मुंबई: राज्याच्या ग्रामीण भागातील पावसाची अचूक मोजणी, वादळवाऱ्याचा वेग व पर्जन्यमानाच्या अचूक नोंदींसाठी राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र बसविण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत दिली.

सदस्य डॅा. राहुल आहेर यांनी राज्यात अतिवृष्टी, पूर, वादळ वाऱ्यांमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानभरपाईबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्याला उत्तर देतांना वडेट्टीवार बोलत होते.

One thought on “ग्रामपंचायतीमध्ये आता स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र – विजय वडेट्टीवार”
  1. […] मिसाईल चुकून पाकिस्तान सिमेत धडकले ग्रामपंचायतीमध्ये आता स्वयंचलित पर… आदिवासींसाठी विशेष पदभरती मोहीम – […]

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!