पुरामुळे शेतात आलेल्या मगरी च्या पिल्ल्याला जीवनदान

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील वडोली येथे दिवाण गोचे यांच्या शेतात रोवणी सुरू असताना मगरी चे पिल्लु आढळून आले. त्यामुळे शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

Recommended read: महावितरणच्या गलथान कारभारामुळे विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

तेव्हा गावातील सैन्य भरतीची तयारी करीत असलेले युवक सूरज दिवाण गोचे (NCC cadet), सुरज केळझरकर (NCC cadet) आणि समीर विरुटकर (NSS स्वयंसेवक)यांनी त्या मगरी च्या पिल्याला कोणताही इजा न होऊ देता मोठ्या शिताफिने पकडून शेतापासून 200 मीटर वर असलेल्या इरई नदी मध्ये नेऊन सोडून जीवनदान दिले आहे.

Recommended read: पत्नीला पळवून नेल्याच्या रागात पतीने युवकाचा वडीलांचा केली निघृण हत्या

तसेच या युवकांनी साप, व इतर वन्यजीवांना मारू नये असे आवाहनन सुद्धा केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!