खा. बाळू धानोरकर अनंतात विलीन
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडून खा. बाळू धानोरकर यांना साश्रूनयनांनी श्रद्धांजली चंद्रपूर : खासदार बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर आज, बुधवारी वरोरा-वणी मार्गावरील मोक्षधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार…